RRB, Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं काय करायचं आणि किती मिळणार पगार? जाणून घेऊयात.... ...
कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा एरिअर देण्याचा सरकारचा प्लॅन आहे. म्हणजेच एरिअरसोबत डीए देण्यात येईल. ही घोषणा 7व्या वेतन आयोगांतर्गत केली जाईल. (7th pay commission central govt employee) ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. ...
International Yoga Day 2021 : लडाखच्या पॅंगोंग त्सो सरोवराजवळ भारत-तिबेट सीमेवरील जवानांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त एकत्र जमत योगा केला. येथील तापमान फार कमी असतानाही त्यांनी योगा केला. ...
देशात आजपासून म्हणजेच २१ जूनपासून कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेच्या महत्वाच्या टप्प्याला सुरुवात होत आहे. देशात आजपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकारकडून मोफत केलं जाणार आहे. पण यासाठी नेमकं काय करायचं? जाणून घेऊयात... ...