लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देशातील श्रीमंत व्यक्तींच्या मालकीच्या मालमत्ता आणि श्रीमंतीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती नक्कीच विचार करायला लावणारी आहे. जाणून घ्या.... ...
Defective number plate fine: रस्ते अपघात, वाईट नजरेपासून व संकटांपासून वाचण्यासाठी लोक अनेकदा कार, बाईक, टेम्पो सारख्या वाहनांवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा वगैरे बांधतात. पण यामुळे वेगळ्याच संकटात पडण्याचा धोका आहे. ...
every fifth patient infected with corona suffers from mental problems : रुग्णालयात तीन दिवसीय जागतिक सामाजिक मानसोपचार परिषद सुरू झाली आहे. यामध्ये मानसिक समस्यांशी संबंधित संशोधन आणि त्यांचा डेटा प्रसिद्ध केला जाईल. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक वाईट परिणाम फुफ्फुसांवर होत असल्याचं याआधी समोर आलं आहे. मात्र आता करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात एक मोठा दावा करण्यात आला आहे. ...