लाईव्ह न्यूज :

National Photos

Aryan Khan Bail Rejected: "भारती सिंगकडे ८६ ग्रॅम ड्रग्स सापडूनही एकाच दिवसात जामीन, पण आर्यन अजूनही तुरुंगात" - Marathi News | aryan khan bail plea rejected in drugs case bollywood celebs reaction on social media kamal r khan | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :''भारती सिंगकडे ८६ ग्रॅम ड्रग्स सापडूनही एकाच दिवसात जामीन, पण आर्यन अजूनही तुरुंगात''

Aryan Khan Bail Rejected: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. आर्यन खान अजूनही तुरुंगात असून आजही कोर्टानं त्याला जामीन नाकारला आहे. ...

३१ ऑक्टोबरपूर्वी आटोपून घ्या ITR फाईलसह ही ४ महत्त्वाची कामे, अन्यथा होईल मोठे नुकसान - Marathi News | Complete these 4 important tasks with ITR file before 31st October, otherwise there will be huge loss | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३१ ऑक्टोबरपूर्वी आटोपून घ्या ITR फाईलसह ही ४ महत्त्वाची कामे, अन्यथा होईल मोठे नुकसान

Money News: ऑक्टोबर महिना संपण्यासाठी आता केवळ १० दिवसांचा काळ उरला आहे त्या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेऊया ३१ ऑक्टोबरपूर्वी आटोपून घेण्याची आवश्यकता असलेल्या चार महत्त्वाच्या कामांविषयी. ...

Indian Railway: तुमच्या एका प्रवासावर रेल्वे करते तिकिटाच्या रकमेपेक्षा एवढा अधिक खर्च, आकडेवारी वाचून बसेल धक्का - Marathi News | Indian Railways: Trains cost more than the ticket price for one of your trips | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या एका प्रवासावर रेल्वे करते तिकिटाच्या रकमेपेक्षा एवढा अधिक खर्च, आकडेवारी वाचून बसेल धक्का

Indian Railways: तुम्ही रेल्वेचं तिकीट खरेदी करता आणि ट्रेनमधून प्रवास करता. मात्र तुम्ही जेवढा प्रवास करता तेव्हा त्या प्रवासाचे पूर्ण पैसे रेल्वेला दिले आहेत, असे तुम्हाला वाटते. मात्र हे खरे नाही. ...

Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महागली - Marathi News | Gold Price Today: Gold prices rise before Diwali, silver also rises | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

Gold Price Today : बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात (Gold and Silver Price Today) वाढ झाली आहे. ...

Ajit Kumar : वाघा बॉर्डरवर 'थाला'ची एंट्री, जवानांनी घेतला सेल्फी - Marathi News | Ajit Kumar : Entry of 'Thala' Ajith Kumar on Wagha border, jawans took selfie with tamil superstar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वाघा बॉर्डरवर 'थाला'ची एंट्री, जवानांनी घेतला सेल्फी

Ajit Kumar : तमिळ सुपरस्टार अभिनेता अजित कुमार म्हणजे थालाने वाघा बॉर्डरवर भेट दिली. त्यावेळी हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या थालाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. ...

Modi Government: दोन वर्षांपूर्वी मोदी सरकारने मोठी पाऊले उचललेली; आज दिसताहेत त्याचे परिणाम... - Marathi News | Modi government took big steps two years ago on Electric Vehicles GST And Fame Subsidy; results are visible today ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दोन वर्षांपूर्वी मोदी सरकारने मोठी पाऊले उचललेली; आज दिसताहेत त्याचे परिणाम...

EV Policy breaks down Price: इलेक्ट्रीक स्कूटर, बाईकना मोठी मागणी होत आहे. या वाहनांच्या विक्रीत आलेल्या वाढीचे मोठे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वात Modi 2.0 कडून घेण्यात आलेले दोन निर्णय आहेत. ...