नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
युक्रेनच्या पोलिसांनी काही भारतीयांवर केलेल्या हल्ल्याच्या वाढत्या धोक्यानंतर आणि हल्ल्याच्या घटनेनंतर रशियानेही भारतीय विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली होती. ...
Pokhran Nuclear Test story: जगाचा विरोध असताना भारताने तेव्हा अण्वस्त्रांची निर्मिती केली होती. आज युक्रेनवरून अणुबॉम्ब संपन्न असणे किती महत्वाचे आहे हे जगाला दिसले आहे. एकेकाळी जगातील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे अणुबॉम्ब असलेल्या देशावर आज हल्ला झाल ...
रतलाम जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त लोकं अशी आहेत, ज्यांना वीज जाण्याने किंवा वीजेच्या बिलाने काहीही फरक पडत नाही. या ग्राहकांनी एकदाच गुतवणूक केली, मात्र कायमस्वरुपी वीजबिलापासून सुटका मिळवली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की कला क्षेत्रात पूर्वी विनोदी-अभिनेते होते. झेलेन्स्कींचा मनोरंजन जगतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. कधीकाळी देशाला हसवणारा कॉमेडियन आज देशाची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आणत असल्याचं दिसून येतोय. ...