बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार मिथुन चक्रवर्तीची मुलगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 15:53 IST2018-02-14T15:50:55+5:302018-02-14T15:53:19+5:30

बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे.
दिशानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. आपले फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
दिशानी मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांची मुलगी आहे.
मिथुन चक्रवर्ती दिशानीचे खरे वडील नाहीत. दिशानीला लहानपणी तिच्या आई-वडिलांनी कच-याच्या ढिगा-यात सोडलं होतं. मिथुन यांनी दिशानीला दत्तक घेतलं होतं.
दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीत अभिनयाचे धडे गिरवत आहे
दिशानीने एका शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे
सलमान खान, वरुण धवन आणि दीपिका पदुकोण दिशानीचे आवडते अभिनेते आहेत.