Sleep Dream: स्वप्नात या पाच गोष्टी दिसल्या तर समजून जा लवकरच तुम्ही व्हाल मालामाल, होईल सोने-चांदी आणि धनलाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:39 IST2022-04-27T16:31:26+5:302022-04-27T16:39:06+5:30
Sleep Dream: मनी वसे ते स्वप्नी दिसे, असे म्हटले जाते. दिवसभरात ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात. किंवा तुमच्या डोक्यामध्ये चालत असतात. त्या तुम्हाला स्वप्नात दिसतात. अनेकदा काही स्वप्ने ही अशी असतात, ज्याबाबत तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. स्वप्नशास्त्रानुसार जर या पाच वस्तू दिसल्या तर तुम्ही मालामाल होऊ शकता.

मनी वसे ते स्वप्नी दिसे, असे म्हटले जाते. दिवसभरात ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात. किंवा तुमच्या डोक्यामध्ये चालत असतात. त्या तुम्हाला स्वप्नात दिसतात. अनेकदा काही स्वप्ने ही अशी असतात, ज्याबाबत तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. स्वप्नशास्त्रानुसार जर या पाच वस्तू दिसल्या तर तुम्ही मालामाल होऊ शकता.
जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसले तर हा शुभसंकेत आहे. तुम्ही लवकरच श्रीमंत बनण्याचे ते संकेत असतात.
शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नामध्ये मुंगुस दिसले तर याचा अर्थ तुमच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने येतील. तुम्हा धनवान बनणार आहात.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये मधमाशांचे पोळे दिसले तर याचा अर्थ तुम्हाला कुठूनही धनलाभ होणार आहे.
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये मुंग्या दिसणे हे शुभ मानलं जातं. स्वप्नात मुंग्या दिसणे हे श्रीमंत बनण्याचे संकेत असतात.
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये विंचू दिसणे हे आकस्मिक धनप्राप्तीचे संकेत असतात, असे मानले जाते.