शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन भारताच्या दौ-यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 9:58 PM

1 / 5
फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन हे दोन दिवसांच्या भारताच्या दौ-यावर आले आहेत.
2 / 5
फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन यांच्या दौ-यात भारत आणि फ्रान्समध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
3 / 5
फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली आहे. जीन वेस ला ड्रायन आणि सुषमा स्वराज यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली आहे.
4 / 5
जानेवारी 2018ला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोही भारताच्या दौ-यावर येणार आहेत. यापूर्वी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री भारत दौ-यावर आले होते.
5 / 5
या दौ-यात जीन वेस ला ड्रायन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत.
टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजNarendra Modiनरेंद्र मोदी