दिल्लीतील आकर्षक विद्युत रोषणाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 22:08 IST2017-10-10T22:03:13+5:302017-10-10T22:08:24+5:30

नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक आकर्षक विद्युत रोषणाई न्हाऊन निघाला.
या इमारतींवर डायनॅमिक लायटिंग करण्यात आली असून यामध्ये अनेक रंगाचे मिश्रण आहे.
अशी रोषणाई यापूर्वी राष्ट्रपती भवनावर स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी पाहायला मिळत असे.
मात्र, आता यापुढे रात्री अशी रोषणाई पाहायला मिळणार आहे.