स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक इमारतींवर रोषणाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 21:40 IST2017-08-14T21:22:56+5:302017-08-14T21:40:50+5:30

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला केलेली रोषणाई मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होती.
दिल्लीतील राष्ट्रपती भवन तिरंगी रंगात न्हाऊन निघाले.
नवी दिल्लीतील एका उंच इमारतीवर तिरंगी रोषणाईसह महात्मा गांधीचे छायाचित्र.
नवी दिल्लीतील इंडिया गेट सुद्धा तिरंग्यात झळकत आहेत. तिरंगी रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
लखनऊमधील उत्तरप्रदेश राज्याच्या विधानसभेची इमारत.
मुंबईतील ताज महाल हॉटेलची इमारत.