डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी, वाचा त्यांचे निवडक विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 13:04 IST2019-04-13T12:47:48+5:302019-04-13T13:04:16+5:30

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८वी जयंती आहे. त्यानिमित्ताने जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सोशल मीडियातही बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या रंजक गोष्टी शेअर केल्या जातात. बाबासाहेबांचे वेगवेगळे विचारही नेहमीच लोकांना प्रेरणादायी ठरतात. त्यांचे असेच काही विचार आम्ही तुमच्यासाठी जयंतीनिमित्ताने घेऊन आलो आहोत.