शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे कार्यकर्त्यांसह चहापान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 6:54 PM

1 / 4
राहुल गांधी यांनी गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा बिगुल फुंकला आहे.
2 / 4
गुजरात दौऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधत राहुल गांधींनी त्यांच्यासोबत चहापान केले.
3 / 4
यावेळी राहुल गांधींनी कार्यकर्त्यांची विचापूस केली.
4 / 4
यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसGujaratगुजरात