छठ पूजा महोत्सवास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 02:32 PM2017-10-24T14:32:12+5:302017-10-24T14:42:02+5:30

छठ पूजेसाठी लागणारं साहित्याची सजावट, ही मातीची भांडी कोलकाता येथे बनवण्यात आली आहेत. छठ पूजा करणा-यांना सलग 36 तासांचा उपवास करावा लागतो. 27 ऑक्टोबरपर्यंत हा उपवास चालणार आहे.

पाटणा : छठ पूजेसाठी बाहेरगावाहून घराकडे परतणारे भाविक. पर्सा बाजार रेल्वे स्टेशनवरील हे दृश्य आहे.

पाटणा : छठ पूजेसाठी बाजार समितीतून केली जातेय केळ्यांची खरेदी

पाटणा येथे नहाय-खाय करताना भाविक

छठ पूजा महोत्सव मंगळवार(24 ऑक्टोबर) पासून सुरुवात झाली आहे. या उत्सवादरम्या, भाविक भक्तीभावानं छठ पूजा करतात.