शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

#BestOf2017: ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलो केले गेलेले भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 11:04 AM

1 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2017 मध्ये ट्विटरवर सर्वाधिक फॉलो करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये सर्वात पुढे आहेत. ट्विटरवर नरेंद्र मोदी यांचे 37.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.
2 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांना सर्वाधिक फॉलो करण्यात आले आहे. त्यांचे 31.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
3 / 10
बादशाह शाहरुख खानच्या फॉलोअर्सची 31 मिलियन एवढी संख्या आहे.
4 / 10
सलमान खानचे 28.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
5 / 10
अभिनेता अक्षय कुमार - 22.9 मिलियन फॉलोअर्स
6 / 10
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान - 22.4 मिलियन फॉलोअर्स
7 / 10
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण -22.1 मिलियन फॉलोअर्स
8 / 10
सचिन तेंडुलकर - 21.8 मिलियन फॉलोअर्स
9 / 10
ऋतिक रोशन - 20.9 मिलियन फॉलोअर्स
10 / 10
विराट कोहली - 20.8 मिलियन फॉलोअर्स
टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017Narendra Modiनरेंद्र मोदीSachin Tendulkarसचिन तेंडूलकरAkshay Kumarअक्षय कुमारAamir Khanआमिर खानbollywoodबॉलीवूडCricketक्रिकेटVirat Kohliविराट कोहलीDeepika Padukoneदीपिका पादुकोण