ऊटीमधील बोटॉनिकल गार्डनमधील नयनरम्य नजारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 15:53 IST2018-05-18T15:53:36+5:302018-05-18T15:53:36+5:30

ऊटीमधील बोटॉनिकल गार्डनमध्ये सध्या नयनरम्य नजारा पाहायला मिळतो आहे.

आजपासून हे बोटॉनिकल गार्डन प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.

पुढील तीन दिवस या गार्डनमधील फुलांपासून साकारलेल्या विविध गोष्टी प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

22 हेक्टरमधील या जागेल 20 हजार झाडं असून 185 प्रकारची फुलं तिथे पाहायला मिळतील.