'झुम्बी डे' महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केली भुतांची वेशभूषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:09 IST2018-02-26T16:09:46+5:302018-02-26T16:09:46+5:30

संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झुम्बी डे निमित्त विद्यार्थ्यांनी केली भूताची वेशभूषा

भुतांची वेशभूषा धारण करून विद्यार्थांची महाविद्यालयात धमाल

विद्यार्थांसमवेत विद्यार्थिनींचाही झुम्बी डे मध्ये सहभाग

महाविद्यालयात झुम्बी डे सोबतच कल्चरल डे चाही जल्लोष