म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या आणि नवसाला पावणा:या दाजीबा (बांशिग) वीर मिरवणूक शुक्रवारी (दि.2) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात द ...
मुंबई एज्युकेशनल ट्रस्टस्टच्या भुजबळ नॉलेज सिटीत आयोजित उत्सव 2018 या सांस्कृतिक महोत्सवाचे. या महोत्सवात संगित व नृत्याचा पंजाबी तडका, समुहनृत्य, कव्वाली, घुमर, बाहुबली, ओल्ड मेट्रो, सिंगींग, बॉलिवूड, मायकेल जॅक्सन, ब्रेथलेस, स्कीट आदि गाणी व नृत्या ...
'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' या गगणभेदी गजर्नेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजाच्या जयघोषाने सोमवारी (दि.19) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचव ...