मुंढेंच्या दणक्यानंतर नाशिक महापालिकेतील जळमटे हटली; धूळ झटकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 19:41 IST2018-02-10T19:37:20+5:302018-02-10T19:41:19+5:30

शनिवारी (दि.१०) महापालिका मुख्यालयातील सा-या विभागांमध्ये ‘साफसफाई’साठी सारे हात झाडून कामाला लागले.

नोकरी गमावण्यापेक्षा सुटी गमावलेली बरी असा भाव मात्र दिसून आला

प्रत्येक विभागातील अनावश्यक फाईली, कागदपत्रांचा, साधनांचा कचरा बाहेर आला

रात्री उशिरापर्यंत महापालिका मुख्यालयात ‘मिशन साफसफाई’ सुरू होती

टेबलावरील-पंख्यावरील धूळ झटकली गेली