नागपुरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:04 IST2019-04-17T22:53:03+5:302019-04-17T23:04:05+5:30

पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाल जैन मंदिर संस्था येथे भगवान महावीर यांच्या २,६१९ व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पंचामृत अभिषेक पूजन करण्यात आले.

भगवान महावीर जन्म महोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी.