नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:16 IST2018-04-14T22:15:56+5:302018-04-14T22:16:08+5:30

दीक्षाभूमीला श्रद्धाभावनेने हजारोंच्या संख्येने भेट देणाऱ्या नागरिकांची मांदियाळी

दीक्षाभूमीसमोरच्या रस्त्यावर दुतर्फा उभारलेल्या छोटेखानी दुकानांमध्ये टांगलेल्या माळा

शहरात जागोजागी बाहेरगावाहून येणाºया आंबेडकरी अनुयायांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.

संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला माल्यार्पण करण्यासाठी भीमसैनिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान चौकात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

संध्याकाळच्या वेळेस अवचित कोसळलेल्या पाऊसधारांमुळे उपस्थितांची बरीच तारांबळ उडाली.