नागपुरात उत्साह स्वातंत्र्यदिनाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:05 IST2019-08-16T23:55:26+5:302019-08-17T00:05:15+5:30

स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उपराजधानीत सर्वत्र उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने फुटाळा परिसरात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी कवायतींचे सादरीकरण केले. हाती तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’चा सुरू असलेला जयघोष आणि या उत्साहाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद यामुळे या परिसरातील वातावरण जल्लोषपूर्ण झाले होते