नागपूर नगरीत ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास नाट्यदिंडीने प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 09:21 PM2019-02-22T21:21:58+5:302019-02-22T21:36:41+5:30

संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, राजे मुधोजी भोसले आदी मान्यवरांनी नाट्यदैवत नटराज पुजनानंतर आकाशात रंगबिरंगी फुगे उडवून नाट्यदिंडीला अशी सुरुवात केली. उत्साहपूर्ण दिंडीतील आकर्षक देखावे