ऐश्वर्या सखुजा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:46 AM2018-02-19T11:46:50+5:302018-02-19T17:16:50+5:30

ऐश्वर्या सखुजाने सास बिना ससुराल या मालिकेत साकारलेली टोस्टी ही भूमिका चांगलीच गाजली होती. तिने आजवर अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.