ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आतापर्यंत योगा वर्कऊट करत स्वतःला फिट ठेवताना अभिनेत्री दिसल्या आता यात आणखी एका गोष्टीचा समावेस झाला आहे मड स्पा. मड स्पा करत अभिनेत्रीने चक्क गच्चीवर सनबाथ घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. ...
काही बॉलिवूड स्टार्स केवळ एका सिनेमासाठी ओळखले जातात आणि काही फक्त एका गाण्यासाठी. होय, एका गाण्याने या कलाकारांना स्टार बनवले आणि नंतर ते अचानक गायब झालेत... ...
राज ठाकरेंचे कार्टुन, त्यांचे फोटो, त्यांचा रुबाब आणि देहबाोली हेही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्यामुळेच, त्यांच्या प्रत्येक फोटोला चाहते वेगळ्याच नजरेनं पाहतात. ...
भाग्यश्री मोटे ही मराठी सिनेसृष्टीतील एक बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री. तिचे फोटो नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. आता काय तर भाग्यश्रीनं चाहत्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं लक्ष वेधून घेत आहेत. ...
Sun Transit in Gemini 2021: १५ जून २०२१ रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत विराजमान होणार आहे. काही राशींच्या व्यक्तींना हे राशीपरिवर्तन शुभ असेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया... ...