Aryan Khan Arrest Updates: मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता नवा खुलासा झाला आहे. एनसीबीनं तपासाला वेग आणला असून यामागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासात एनसीबीच्या हाती नेमकं काय लागलं? वाचा... ...
'गंगूबाई' म्हणून प्रचलित झालेली कॉमेडीयन सलोनी डॅनीने तीन वर्षांची असताना 'कॉमेडी सर्कस महासंग्राम' शोमधून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आणि या पदार्पणातच ती गंगूबाई म्हणून घराघरात पोहचली होती. ...