नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Bollywood Films Remake In South : बॉलिवूडकर साऊथ चित्रपटांची कॉपी करतात, हा आरोप सर्वश्रूत आहे. पण साऊथने देखील बॉलिवूडच्या अनेक सिनेमांची कॉपी करत, आत्तापर्यंत कोट्यवधी रूपयांची कमाई केली आहे. ...
Anushka Sharma: रब ने बना दी जोडी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अनुष्का शर्मा आज ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आज आम्ही तुम्हाला तिचे लहानपणीचे काही खास फोटो दाखवत आहोत, जे तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील. ...
महाराष्ट्र.. संतांनी सहिष्णूतेची बीजं पेरलेला, समाज सुधारकांनी विचारांची मशागत केलेला, साहित्यिकांनी समृद्ध केलेला, असा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र.. काळ कोणताही असो, महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला.. ...