How to Clean Brass Utensils : पुजेत बहुतेक लोक वापरतात ती भांडी पितळ किंवा तांब्याची असतात. पूजेची भांडी जास्त वेळ साफ न केल्यास त्यामध्ये डाग दिसतात. जे अजिबात चांगले दिसत नाहीत आणि सहज साफ होत नाहीत. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नसून, मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
Khushi Kapoor : खुशीचा पहिला सिनेमा रिलीज व्हायला वेळ आहे. पण पहिल्या सिनेमाच्या रिलीजआधीच खुशी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, तिच्या ग्लॅमरस फोटोशूटनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ...
आता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक सूचक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप मोठा नेता जेलमध्ये जाईल, असा सूचक इशारा कंबोज यांनी ट्विटमधून केला आहे. ...