शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ये 'रावसाहेब का स्टाईल' है रे बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 11:16 AM

1 / 5
भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंचे हटके फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. उन्हाळ्याच्या दिवसातील हा गमछा गुंडाळेला त्यांचा फोटा
2 / 5
नुकतीच त्यांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली. त्यावेळी, तेथील सिडनी विद्यापीठातील प्राध्यापकांची भेट घेऊन संवाद साधला
3 / 5
ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर दानवेंनी त्यांच्या स्टाईलने फोटोशूट केले. ये रावसाहेब का स्टाईल है असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
4 / 5
रावसाहेब दानवेंनी सिडनी विद्यापाठातील प्राध्यापक गेल पेअरसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांशीही मनमोकळ्या गप्पा मारल्या
5 / 5
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोशिएशनचे डेलिगेशन त्यांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हाची रावसाहेबांची स्टाईल.
टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAustraliaआॅस्ट्रेलियाViral Photosव्हायरल फोटोज्