‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना बलिदान देना पडे...’ ...
मुंबईच्या हार्बर मार्गावरील माहीम स्थानकाजवळ लोकलचे डबे घसरल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. ...
रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होवू द्यायचा नाही, असा चंग रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बांधून गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात प्रथम ...