विशेष म्हणजे संजय राऊत यांनीच ट्विटर अकाऊंटवरुन आजचे फोटो शेअर केले आहेत. आज जंतरमंतर येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचे फोटो असल्याचेही राऊत यांनी म्हटलं. ...
जो नेता महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, प्रत्येक समाजाला न्याय देतो, राजकारण करत नाही. त्या नेत्याच्या सहवासात राहायची, मार्गदर्शनात राहायची संधी मला मिळते, हे मला आवडते. मला आता खूप बरं वाटायला लागलंय, असेही पाटील यांनी म्हटलं. ...
देशातील एक राज्य पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधी या योजनेच्या अंमलबजावणीला विरोध केला होता. मात्र, गेल्या वेळीच हे राज्यही या योजनेत सामील झाले. (PM kisan sanman nidhi yojana) ...
आपल्या यशात आई-वडिलांच्या कष्टाचं मोठं योगदान आहे, हे समाधान यांनी लक्षात ठेवलं. म्हणूनच, लांजा येथील आपल्या तहसिल कार्यालयात जेव्हा त्यांचे वडिल आले, तेव्हा वडिलांना खुर्चीवर बसविण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. ...