नाशिकमध्ये प्रणयकाळातील सर्पांची झुंज बघून व्हाल थक्क!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 16:29 IST2018-03-28T16:29:41+5:302018-03-28T16:29:41+5:30

मादीची जागा मिळविण्यासाठी प्रणयपुर्व झुंज
दोन नरांमध्ये सुरू असलेली विजय-पराजयाची झुंज नागरिकांनासर्पांचे मीलन वाटते
नर जातीचा सर्प आकर्षित होऊन मादिचा शोध घेतो. यावेळी त्या भागात एकापेक्षा अधिक नर जातीचे सर्प असल्यास त्यांच्यात मादीची जागा मिळविण्यासाठी प्रणयपुर्व झुंज पहावयास मिळते.
नाशिकमधील हनुमानवाडी भागात अशाच प्रकारे थक्क करणारी धामण प्रजातीच्या सर्पांची झुंज बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. (सर्व छायाचित्रे : प्रशांत खरोटे)