अकोल्यात पार पडला कावड महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 13:52 IST2017-08-21T13:47:54+5:302017-08-21T13:52:13+5:30

शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. (छाया-प्रविण ठाकरे)
जलाभिषेक करण्यासाठी शहरातील असंख्य कावडधारी शिवभक्त पुर्णानदीचे पाणी घेऊन अकोल्यात दाखल झाले होते. (छाया-प्रविण ठाकरे)
पूर्णा नदीच्या पाण्याने श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्याची ७१ वर्षांची परंपरा आहे. (छाया-प्रविण ठाकरे)
सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची असून यंदा ७७१ भरण्यांची कावड काढली. (छाया-प्रविण ठाकरे)
शहरातील हा कावड महोत्सव सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय होता. (छाया-प्रविण ठाकरे)