शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राष्ट्रवादी काँग्रेसची कर्जत येथे चिंतन बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 8:14 PM

1 / 4
चिंतन बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
2 / 4
चिंतन बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना ज्येष्ठ नेते जयंत पाटील.
3 / 4
चिंतन बैठकीत मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे.
4 / 4
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीला उपस्थित नेते आणि कार्यकर्ते.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र