लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur Photos

चंद्रपूर: आईसमोर 5 वर्षीय चिमुकलीला बिबट्यानं पकडलं जबड्यात, नंतर झालं असं काही... - Marathi News | Mother fights leopard to save her 5 year old daughter | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपूर: आईसमोर 5 वर्षीय चिमुकलीला बिबट्यानं पकडलं जबड्यात, नंतर झालं असं काही...

Mother fights leopard: या घटनेत चिमुकली जखमी झाली असून, तिच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. ...

Dr. Shetal Amte Suicide : आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं हा होता डॉ. शीतल आमटेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प  - Marathi News | Making Anandvan the first 'Smart Village' was An ambitious project of Dr. Sheetal Amte | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Dr. Shetal Amte Suicide : आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं हा होता डॉ. शीतल आमटेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प 

Dr. Shetal Amte Suicide : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे Dr Sheetal Amte  यांनी आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ...

निसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद - Marathi News |  The glory of nature Tadoba; Wild animals need to be born and relation with nature | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :निसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद

या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...

पाण्यातून, दुधातून रोज हळद घेताय, मग आधी हळदीचे दुष्परिणाम वाचाच. थोडी काळजी घेतली तर हे दुष्परिणाम टाळता येतात. - Marathi News | After drinking turmeric in water, in the water, then first read the negative side effects of turmeric. If you take some care, these side effects can be avoided. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यातून, दुधातून रोज हळद घेताय, मग आधी हळदीचे दुष्परिणाम वाचाच. थोडी काळजी घेतली तर हे दुष्परिणाम टाळता येतात.

आरोग्याला चांगली आहे म्हणून एखादी गोष्ट तुम्ही जर अती सेवन केली तर मग तिचे अपाय शरीरावर होणारंच. हळदीच्याबाबतीतही हे असचं आहे. ...

विरोधक एसी बसमधून संघर्षयात्रेसाठी दाखल - Marathi News | The opponent filed for the fight against AC bus | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधक एसी बसमधून संघर्षयात्रेसाठी दाखल

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. यासाठी चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढली जात आहे. ...

चंद्रपुरात समाधान पूर्ती सुपर मार्केटमध्ये आग, कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | Fire, billions of losses in Chandrapur Solutions Furnishi Super Market | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपुरात समाधान पूर्ती सुपर मार्केटमध्ये आग, कोट्यवधींचे नुकसान

समाधान पूर्ती सुपर मार्केटमध्ये रविवारी रात्री उशीरा लागलेली भीषण आग आज सकाळी 11.30 वाजता आटोक्यात आली आहे. ...

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, चंद्रपूरात पूर परिस्थिती - Marathi News | Massive rain in the state, Kolhapur, Nashik, Junnar, Chandrapur flood situation | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, चंद्रपूरात पूर परिस्थिती

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, चंद्रपूरात या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...