लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:27 IST
1 / 10अकोला एसटी स्थानकावर शुकशुकाट2 / 10अकोल्यात आंदोलकांनी काही ठिकाणी जाळपोळ करत निदर्शनं केली3 / 10धुळे मध्यवर्ती बसस्थानकात एसटी सेवा बंद असल्याचा प्रवाशांना फटका बसला4 / 10गोदिंयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता5 / 10कोल्हापुरात आंदोलकांनी मोर्चा काढला होता6 / 10नाशिकमध्ये एसटीची तोडफोड करण्यात आली7 / 10नाशिकमध्ये सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती8 / 10पालघरमध्येही आंदोलकांनी मोर्चा काढत घोषणाबाजी केली9 / 10सोलापूरमध्ये पोलिसांची सुरक्षा ठेवण्यात आली होती10 / 10सोलापूरमध्ये बसची तोडफोड करण्यात आली