शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेबांचा पुतळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 1:18 PM

1 / 4
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा हुबेहुब पुतळा भारतातील पहिलं मेणाचं संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे.
2 / 4
वॅक्स कलावंत सुनिल कंडलूर यांच्या हातांनी हा पुतळा साकारण्याची किमया केली आहे.
3 / 4
लोणावळ्यात सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम या नावाने दहा वर्षापुर्वी सुरु करण्यात आले होते.
4 / 4
देश पातळीवरील विविध राजकिय व्यक्ती, खेळाडू, बॉलिवूड व हॉलिवूडचे कलाकार, महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती असे सुमारे 90 मेणाचे पुतळे याठिकाणी बनविण्यात आले आहेत.
टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेlonavalaलोणावळाLonavla Wax Museumलोणावला वॅक्स म्युझियम