शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सिनेटमधील विजयानंतर शिवसेनाभवनात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 5:44 PM

1 / 5
शासनाने आखलेल्या नव्या कायद्यानुसार पहिल्यांदाच झालेल्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा शिवसेनेच्या युवा सेनेनं जिंकल्या. त्यानंतर शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या दादर येथील शिवसेना भवनात विजयाचा जल्लोष करण्यात आला.
2 / 5
विजयाचा जल्लोषात सहभागी होण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते.
3 / 5
यावेळी शिवसेनेनं जिंकायचं ठरवलं तर किती मोठा विजय मिळू शकतो, हे या निवडणुकीतून आम्ही दाखवून दिलंय. त्यामुळे विधानसभेतही आत्तापेक्षा दुप्पट जागा मिळतील, असा विश्वास आदित्य ठाकरे व्यक्त केला आहे.
4 / 5
शिवसेनेचे विजयी उमेदवार.
5 / 5
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना भवनात उपस्थित राहुन विजेत्यांचे अभिनंदन केले.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMumbai Universityमुंबई विद्यापीठ