विराट कोहलीचं स्टाईल स्टेटमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 21:29 IST2018-03-21T21:29:30+5:302018-03-21T21:29:30+5:30

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली त्याच्या खेळीबरोबरच, वैयक्तिक आयुष्य व स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असतो.

विराटच्या बॅटिंगपासून ते त्याच्या स्टाईलपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्याने फॅन फॉलोविंग तयार केलं आहे.

विराटचे काही फॅन्स तर त्याच्या लूकलाही फॉलो करतात. विशेष म्हणजे विराटच्या विविध हेअरस्टाईल अनेकांकडून फॉलो केल्या जातात.

विराट वेळच्या वेळी त्याची हेअरस्टाईल बदलतो. त्याच्या प्रत्येक हेअर स्टाईलला तितकंच चाहत्यांकडून फॉलो केलं जातं.