शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kolhapur Flood: कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही, संभाजीराजेंचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 17:18 IST

1 / 9
कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग यामुळे कोल्हापूर, सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. कोल्हापूरमधील पूरपरस्थिती गंभीर आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरला निघाले आहेत. जवळपास सर्वच बचाव दल कोल्हापूरात पोहचले आहेत. सर्व व्यवस्था लावून आता प्रत्यक्ष मी सुद्धा करवीर वासीयांच्या सेवेकरता निघालो आहे, असे ट्वीट संभाजीराजेंनी केले आहे. नौदलाचे 25 प्रशिक्षित पाणबुडे जवानांचा ताफा घेऊन आम्ही मुंबईवरुन निघालो आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी ट्विटवरून दिली आहे.
2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर