शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात सरकारचा निषेध, शिवसेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 5:01 PM

1 / 9
कोल्हापुरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेने सोमवारी कावळा नाका येथे चारचाकी वाहने लावून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.(छाया : नसीर अत्तार)
2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9
रास्ता रोको आंदोलनामुळे कावळा नाका ते मार्केट यार्ड कमानींपर्यंत वाहनांच्या अशा रांगा लागल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)
6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाChakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूर