शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राधानगरी अभयारण्यात बहरला फुलपाखरांचा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 1:12 PM

1 / 15
कॉमन रोज-राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. जगातील सर्वांत लहान टायनी ग्रास ब्ल्यू फुलपाखरापासून रंगीबेरंगी फुलपाखरे वेगळ्याच जगाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. बायसन नेचर क्लबच्यावतीने २ ते १६ डिसेंबर या कालावधीत फुलपाखरांचा महोत्सव आहे. ( छाया : आदित्य वेल्हाळ)
2 / 15
कॉमन रोज-राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. जगातील सर्वांत लहान टायनी ग्रास ब्ल्यू फुलपाखरापासून रंगीबेरंगी फुलपाखरे वेगळ्याच जगाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. बायसन नेचर क्लबच्यावतीने २ ते १६ डिसेंबर या कालावधीत फुलपाखरांचा महोत्सव आहे. ( छाया : आदित्य वेल्हाळ)
3 / 15
इंडिगो फ्लॅश- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
4 / 15
लेमन पॅन्सी- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
5 / 15
मद्रास एस- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
6 / 15
प्लेन टायगर- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
7 / 15
बँडेड सेलर- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
8 / 15
ब्ल्यू ग्लॉसी टायगर- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
9 / 15
चॉकलेट पॅन्सी- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
10 / 15
कॉमन लेपर्ड- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
11 / 15
ज्वेल फाईव्ह रिंग- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
12 / 15
मोरलेड अर्गस- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
13 / 15
पेंटेड साउथोथ- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
14 / 15
प्लेन टायगर अँड ब्ल्यू ग्लॉसी टायगर- राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचा महोत्सव सुरूआहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हा काळ फुलपाखरांचा बागडण्याचा काळ. याच दिवसांत फुलपाखरे कोषातून बाहेर येतात. पंधरा ते दोन महिने आयुष्य असणाऱ्या फुलपाखरांच्या भरपूर प्रजाती या अभयारण्यात पाहावयास मिळतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
15 / 15
टायनी ग्रास ब्ल्यू - जगातील सर्वांत लहान टायनी ग्रास ब्ल्यू फुलपाखरापासून रंगीबेरंगी फुलपाखरे वेगळ्याच जगाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. बायसन नेचर क्लबच्यावतीने २ ते १६ डिसेंबर या कालावधीत फुलपाखरांचा महोत्सव आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर