ही कर्ण आभूषणं पाहाल, तर पाहातच राहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 15:30 IST2018-11-26T13:29:34+5:302018-11-26T15:30:14+5:30

ओरियो आणि पिझ्झाप्रेंमीसाठी हटके एअरिंग्स
चित्रकलेची आवड असणाऱ्या मुलीसाठी परफेक्ट
आता कानातही घाला गॅजेट्स
ही डिझाईन तर भन्नाटच
असे एअरिंग्स कधी पाहिलेत का?
कानात बोटं घालण्यापेक्षा आता कानात बोटांचे एअरिंग्स घाला
याला म्हणतात हटके एअरिंग्स
अंधारात लकाकणारे हे एअरिंग्स नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेतील...
या क्रिएटिव्हिटीला काय म्हणावं?