बालिशपणा कहर! सासूने सुनेच्या फेसबुकवर केली अशी कमेंट की नातंच तुटलं....
Published: January 23, 2021 09:28 AM | Updated: January 23, 2021 10:05 AM
तिने लिहिले की, माझ्या पोस्ट्सवर सासू-सासऱ्यांच्या या नेहमीच्या कमेंट्सना हैराण होऊन मी त्यांना अनफ्रेन्ड केलं. त्यामुळे दोघेही माझ्यावर नाराज झालेत.