या कुत्र्यांसारख आयुष्य जगता आलं पाहिजे बस्स....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 22:52 IST2019-06-03T22:46:47+5:302019-06-03T22:52:54+5:30

कधी कधी जे माणसाच्या नशिबी नसतं, ते जनावरांना भेटतं हे आपण पाहतो. इंटरनॅशनल ट्रीप, फरारीची सवारी, अंडरवॉटर रेस्टॉरंटमध्ये डिनर हे माणसांसाठी स्वप्न असते.

बघा आम्ही आजपर्यंत केवळ जत्रेतल्या विमानातूनच फिरलोय. हे महाशय चक्क प्लेनमध्ये.

गरिबी असावी तर यांच्यासारखी, किती हे कौतुक महाशयांचं.

काय नशिब आहे या कुत्र्यांचसुद्धा, माणस कुत्र्यांसारखी जगतायेत अन् कुत्री माणसांसारखी.

एवढे चांगले-चुंगले पदार्थ तर माणसाच्या जेवणातपण दिसत नाहीत.

महाशयांचे हे लाड पाहून डोळे भरून आले माझे.

काय बोलावं आता, चार पाय असूनही चारचाकी आहे यांच्याकडे पण आमच्याकडे...

बघा महाशय डॉलरमध्ये खेळतायेत, इथ चिल्लरचे वांदे आहेत.

याच्या मालकाने आपल्याला दत्तक घ्याव, म्हणजे देव पावला.

देवा हे पाहण्यासाठीच का जन्म झालाय माझा, थाट-माट म्हणतात तो हाच की मग

टॅग्स :कुत्राdog