हे जुगाड बघून हसून हसून पोट दुखेल...बघा यांनी काय हटके केलय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 05:29 PM2019-12-16T17:29:33+5:302019-12-16T17:57:31+5:30

या फोटोमध्ये आधी भाडं द्या नंतर मग सगळं करा असा मजकूर फुलांच्या पाकळ्यांच्या साहाय्याने तयार केला आहे.

एका कारमध्ये घर बनवलं आहे. त्यामुळे ही नक्की कार आहे की घर आहे कळतं नाही.

शुजपासून सॅन्डल तयार केली आहे. ही सॅन्डल खुप स्टाईलिश वाटत आहे.

हा माणूस उंदीर खिशात घेऊन फिरत आहे. बहूदा उंदरांना सोबत घेऊन चालण्याची त्याला आवड असावी.

या कारचे रूप खोक्यांचा वापर करून पालटले आहे.

या फोटोतील बाईकवर स्वार असलेले कपल्स एकत्रच सगळं काम करायला निघाले आहेत.

स्त्री आणि पुरूषांच्या पायांचा आकार देऊन फुलांची कुंडी तयार केली आहे.

गाडीचे बोनेट उघडं असताना देखील गाडी रस्त्यावर चालत आहे.

स्पायडरमॅनचा फॅन असलेला लहान मुलगा कारमधल्या हॅण्डलला उलटा लटकला आहे.