'वायरल प्रिया'चे हे मेम्स पाहून तुमच्याही भुवया उंचावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 15:14 IST2018-02-13T15:11:58+5:302018-02-13T15:14:43+5:30

इंटरनेटवर रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाशचे विविध मेम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रियाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ज्याप्रमाणे फॅन्सचा महापूर आला आहे त्याचप्रमाणे मेम्सचाही भडीमार होतो आहे.

विविध क्रिकेट प्लेअर्सबरोबर हे मेम्स तयार केले जात आहेत.

विराट कोहली, एमएस धोनी या मेम्समध्ये पाहायला मिळत आहेत.