लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

बोंंबला! पत्नीसोबत भांडल्यावर रागारागात ४५० किलोमीटर पायी चालला, पोलिसांनी पकडून तुरूंगात टाकलं.... - Marathi News | Husband walked 450 kms to calm down anger after fighting with wife | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बोंंबला! पत्नीसोबत भांडल्यावर रागारागात ४५० किलोमीटर पायी चालला, पोलिसांनी पकडून तुरूंगात टाकलं....

इटलीतील वृत्तपत्र il Resto Del Carlino मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नॉर्थ इटलीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने पत्नीसोबत भांडण केल्यावर ४५० किलोमीटर पायी चालत आपला राग शांत केला. ...

चमत्कार: जन्म घेताच २७ वर्षांची झाली नवजात चिमुकली, आईपेक्षा केवळ दीड वर्षाने आहे लहान.... - Marathi News | 29 year old mother gave birth to 27 year old daughter through embryo donation | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चमत्कार: जन्म घेताच २७ वर्षांची झाली नवजात चिमुकली, आईपेक्षा केवळ दीड वर्षाने आहे लहान....

प्रेग्नन्सीची ही घटना अमेरिकेतून समोर आली आहे. येथील टीना गिब्सन नावाच्या महिलेने ऑक्टोबर महिन्यात मुलीला जन्म दिला. ...

रिअल लाइफ मोगली! जंगली जनावरांसोबत भावासारखा राहतो हा 'मोगली', डाळ-भात नाही तर गवत खाऊन जगतो! - Marathi News | Real life mowgli ellie found in African jungle loves to eat grass | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रिअल लाइफ मोगली! जंगली जनावरांसोबत भावासारखा राहतो हा 'मोगली', डाळ-भात नाही तर गवत खाऊन जगतो!

आईच्या हातचं जेवण खाण्याऐवजी तो जंगलातील फळं आणि गवत खाणं पसंत करतो. एलीची आई त्याला देवाचं गिफ्ट मानते. ...