लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

Coronavirus: MP मधलं एक असं गाव! ज्याठिकाणी आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही, कारण... - Marathi News | Coronavirus: One such village in MP! Where no corona patient has been found so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: MP मधलं एक असं गाव! ज्याठिकाणी आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही, कारण...

Coronavirus: संपूर्ण देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून आजही अनेक गाव जनजागृतीमुळे कोरोनापासून सुरक्षित आहेत. ...

३६व्या वाढदिवसावर जन्मानंतर पहिल्यांदा एकमेकींना भेटल्या जुळ्या बहिणी, फोटो झाले व्हायरल... - Marathi News | Twin sisters reunite for the first time on their 36th birthday viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :३६व्या वाढदिवसावर जन्मानंतर पहिल्यांदा एकमेकींना भेटल्या जुळ्या बहिणी, फोटो झाले व्हायरल...

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही कहाणी दक्षिण कोरियातील दोन बहिणींची आहे. या दोन्ही बहिणींना अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या परिवारांनी दत्तक घेतलं होतं. दोन्ही बहिणी जन्मानंतरच वेगळ्या झाल्या होत्या. ...

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला - Marathi News | Viral News : Akola groom beaten up by bride family for showing fault video goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

Viral News : हुंड्यासाठी हे सगळं केलं असावं असा संशय अनेकांना आला म्हणून मुलीकडच्यांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं. ...

दिराच्या प्रेमात महिला वेडावली; पतीला सोडायला झाली तयार; 'सॉरी वहिनी' म्हणत दिर फरार - Marathi News | Bihar woman falls in love with her brother in law but he refuses to marry | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दिराच्या प्रेमात महिला वेडावली; पतीला सोडायला झाली तयार; 'सॉरी वहिनी' म्हणत दिर फरार

काही तास तिघांचाही पोलीस स्टेशनमध्येच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर प्रकरण शांत झालं. पण प्रकरणावर सोल्यूशन काहीच निघालं नाही. ...

कोरोना काळात २ हजार सेक्स स्लेवसोबत होता किम जोंग उन, 'या' महिलेने केला खळबळजनक दावा! - Marathi News | North Korea activist claims that Kim Jong Un was busy with pleasure squad amidst corona virus pandemic | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना काळात २ हजार सेक्स स्लेवसोबत होता किम जोंग उन, 'या' महिलेने केला खळबळजनक दावा!

पार्कने दावा केला होता की कोरोना काळात किम हजार सेक्स स्लेवसोबत होता आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या वॉन्सन कंपाउंडमध्ये क्वारंटाइन होता. ...

३५ वर्षानंतर घरात मुलगी जन्मली; नातीच्या स्वागतासाठी शेतकरी आजोबांनी थेट हेलिकॉप्टर पाठवलं - Marathi News | After 35 Years Daughter Came In House Grandfather Celebrate Royal Welcome With Helicopter | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :३५ वर्षानंतर घरात मुलगी जन्मली; नातीच्या स्वागतासाठी शेतकरी आजोबांनी थेट हेलिकॉप्टर पाठवलं

After 35 Years Daughter Came In House Grandfather Celebrate Royal Welcome With Helicopter: ३५ वर्षांनी घरात मुलीचा जन्म झाल्याचा आनंद आजोबांना इतका झाला की, त्यांनी पीक विकून कमवलेल्या पैशातून तिचं जंगी स्वागत केले. गावकरीही बघत राहिले. ...

146 वरून थेट 60 किलो; लॉकडाऊनमध्ये जिमशिवाय महिलेने कमी केले वजन, सोशल मीडियावर कौतुक! - Marathi News | woman reduced weight 146 to 60 kg with smart and balanced diet in lockdown | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :146 वरून थेट 60 किलो; लॉकडाऊनमध्ये जिमशिवाय महिलेने कमी केले वजन, सोशल मीडियावर कौतुक!

woman reduced weight 146 to 60 kg : केवळ आपल्या आहारात स्मार्ट पद्धतीने बदल करून असे केले आहे. ...

चुकून फॅमिली ग्रुपमध्ये पाठविला न्यूड फोटो अन्...; महिलेने शेअर केली कुटुंबीयांची प्रतिक्रिया - Marathi News | a woman talks about how she sent nude picture in her family whatsapp group and felt devastated | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चुकून फॅमिली ग्रुपमध्ये पाठविला न्यूड फोटो अन्...; महिलेने शेअर केली कुटुंबीयांची प्रतिक्रिया

बेथने फोटो पाठविला तेव्हा तिचे वडील झोपी गेले होते, परंतु बेथने पहाटे उठून आपल्या वडिलांना सर्व काही समजावून सांगितले. ...