लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

टाइमपाससाठी महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकिट अन् बनली करोडपती! - Marathi News | woman wins 1 million dollar lottery jackpot due to flight was canceled | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :टाइमपाससाठी महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकिट अन् बनली करोडपती!

lottery jackpot : फ्लोरिडामध्ये या महिलेने एक मिलियन डॉलर्सची लॉटरी जॅकपॉट जिंकली. ...

Roopkund Lake एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात सापडले ५०० पेक्षा जास्त मानवी सांगाडे - Marathi News | Hundreds of human skeletons buried in Uttarakhand Roopkund lake | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Roopkund Lake एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात सापडले ५०० पेक्षा जास्त मानवी सांगाडे

रूपकुंडमध्ये साधारण ५०० पेक्षा जास्त सांगाडे सापडले होते. असं मानलं जातं की, मरणाऱ्यांची संख्या ६०० पेक्षा जास्त असेल. हे सांगाडे १२०० वर्ष जुने आहेत. ...

महिलेनं जिंकली 3 अब्ज रुपयांची लॉटरी, बातमी ऐकून आली चक्कर! - Marathi News | woman unaware she had 39m dollar lottery ticket in purse for weeks | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :महिलेनं जिंकली 3 अब्ज रुपयांची लॉटरी, बातमी ऐकून आली चक्कर!

lottery : बर्लिनमध्ये एक महिला आवड्याभरापासून आपल्या पर्समध्ये लॉटरीचे तिकीट घेऊन फिरत होती. तिला माहीत नव्हते की, त्या लॉटरीची विजेता ती बनली आहे. ...

४७० वर्ष जुन्या या रहस्यमय किल्ल्यात आहेत शेकडो भुयार, बाहेरून पाहिला तर दिसत नाही! - Marathi News | Shergarh fort where hundreds of tunnels and basements people are afraid to come | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :४७० वर्ष जुन्या या रहस्यमय किल्ल्यात आहेत शेकडो भुयार, बाहेरून पाहिला तर दिसत नाही!

या किल्ल्यात शेकडो भुयार आहेत आणि तळघरे आहेत. ज्यांबाबत सांगितलं जातं की, आजपर्यंत कुणीही या भुयारांचं गुपित कुणी उलगडू शकलं नाही. या किल्ल्याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. ...

तिहार तुरूंगात कैद होती ही भारतातील सर्वात सुंदर महाराणी, वर्ल्ड रेकॉर्डही केला होता नावे! - Marathi News | Maharani Gayatri Devi Death Anniversary : India's most beautiful princess politician jailed during emergency | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तिहार तुरूंगात कैद होती ही भारतातील सर्वात सुंदर महाराणी, वर्ल्ड रेकॉर्डही केला होता नावे!

Maharani Gayatri Devi : महाराणी गायत्री देवी यांचा जन्म २३ मे १९१९ मध्ये यूनायटेड किंगडम लंडनमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जितेंद्र नारायण आणि त्यांच्या आईचं नाव इंदिरा देवी होतं. ...

Tokyo Olympic : जर्मन महिला जिम्नॅस्ट्स वेधुन घेतायत सर्व जगाचे लक्ष, काय आहे कारण? - Marathi News | Tokyo Olympic: German women's gymnasts attract the attention of the whole world, what is the reason? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tokyo Olympic : जर्मन महिला जिम्नॅस्ट्स वेधुन घेतायत सर्व जगाचे लक्ष, काय आहे कारण?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडू पूर्ण क्षमतेनीशी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय. याचवेळी जर्मनीच्या महिला जिम्नॅस्टिक जगाचं लक्ष वेधुन घेतायत, काय आहे या मागचे कारण? घ्या जाणून ...

जगातील सर्वात महागडे 'फ्रेंच फ्राईज' पाहिलेत का? गिनीज बुकात झाली नोंद, असं काय आहे यात? पाहा... - Marathi News | worlds most expensive french fries due to its price registered in guinness world records | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात महागडे 'फ्रेंच फ्राईज' पाहिलेत का? गिनीज बुकात झाली नोंद, असं काय आहे यात? पाहा...

World Most Expensive French Fries: जगभरातील शेफ काही ना काही क्रिएटिव्ह करत असतात. त्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा देखील होते. अशीच एक अनोखी डिश सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. ...

दोन वर्षापूर्वी तरूणावर दाखल केली होती रेप केस, १८ वर्षाची झाल्यावर त्याच्यासोबतच केलं तरूणीने लग्न - Marathi News | A case of rape was written on the young man the girl married the same young man in the temple Aligarh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दोन वर्षापूर्वी तरूणावर दाखल केली होती रेप केस, १८ वर्षाची झाल्यावर त्याच्यासोबतच केलं तरूणीने लग्न

वयस्क होईपर्यंत तरूणीने प्रेम विसरलं नाही. पहिल्या नजरेत झालेलं प्रेम मिळवण्यासाठी ती वाट बघत राहिली. प्रियकरही बदनामी झाल्यावर तिला भेटण्यासाठी वाट बघत राहिला. ...