प्राण्यांच्या जरा हटके हेअरस्टाइल पाहून तुम्ही म्हणाल अरे वा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 23:18 IST2018-10-20T23:02:35+5:302018-10-20T23:18:17+5:30

आपली हेअरस्टाइल जरा हटके असावी, असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी मग विविध पर्याय निवडले जातात. पण काही प्राण्यांनाही अशाच सुंदर हेअरस्टाइलची नैसर्गिक देणगी लाभलेली असते.

अशी हेअर स्टाइल असू शकते, याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही.

भन्नाट हेअर स्टाइल असलेले बोकड

या कासवालाही वैशिष्टपूर्ण हेअरस्टाइलची देणगी मिळाली आहे.

सांगा बरं, आमच्यापैकी कुणाची हेअरस्टाइल भारी आहे ते.

वन साइड पार्टिंग हेअर स्टाइलची यांच्यामध्येही चलती आहे तर!

आता या स्टाइलला काय म्हणायचं बरं?

या स्टाइलमध्ये तर अँग्री बर्डच दिसतोय!


















