शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या शहरातील पाण्याच्या टाक्यांची रचना आहे आकर्षक...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 3:58 PM

1 / 5
भारतात अनेक इमारती वेगगेगळ्या आकाराच्या पाहायला मिळतील. या इमारतींवरील पाण्याच्या बहुदा टाक्या ह्या आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या पाहिल्या असाल.
2 / 5
मात्र, पंजाबमधील जलंधर शहरातील इमारतींवर बनविण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या पाहिल्या तर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल.
3 / 5
या शहरातील इमारतींवर असलेल्या पाण्याच्या टाक्या ह्या विमान, कमळ, ट्रॅक्टर असा विविध आकाराच्या पाहायला मिळतील.
4 / 5
एवढेच, नाही तर शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी सुद्धा एका डिझाईनमध्ये आहे.
5 / 5
त्यामुळे येथील पाण्याच्या टाक्यांची रचना पाहायला अनेक लोक भेट देत आहेत.
टॅग्स :PunjabपंजाबWaterपाणी